अर्थ : चोच आणि पाय तांबडे व वर्ण पांढरा असलेला पक्षी.
उदाहरणे :
राजहंस मानसरोवरावर मोती टिपण्यास येतो अशी मान्यता आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Stately heavy-bodied aquatic bird with very long neck and usually white plumage as adult.
swan