अर्थ : ज्याच्या बिया कडधान्य म्हणून खातात ते एक झुडूप.
उदाहरणे :
सध्या शेतात राजमा पेरला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक छोटा पौधा जिसके सुखाए हुए बीज सब्जी आदि के रूप में खाए जाते हैं।
किसान राजमा के खेत में निराई कर रहा है।The common bean plant grown for the beans rather than the pods (especially a variety with large red kidney-shaped beans).
frijol, frijole, kidney beanअर्थ : राजमा ह्या झाडाचे पांढर्या वा तांबड्या रंगाचे बी.
उदाहरणे :
आज डब्यात राजमा आणला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large dark red bean. Usually dried.
kidney bean