पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रागाने लाल होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रागाने लाल होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : खूप जास्त रागावणे.

उदाहरणे : बायकोचे बोलणे ऐकून तो रागाने लाल झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत अधिक क्रोधित होना।

पत्नी की बात सुनकर पति आग-बबूला हो गया।
अगियाना, आग-बगूला होना, आग-बबूला होना

Get very angry.

Her indifference to his amorous advances really steamed the young man.
steam
२. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम, व्यक्ती इत्यादींच्याविषयी अत्याधिक क्रोधीत होणे.

उदाहरणे : आपल्यासमोर गरीबावर अत्याचार होतोय आणि आपण काहीच करू शकत नाही या विचाराने तो रागाने लाल झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम, व्यक्ति आदि के प्रति अत्यधिक गुस्सा होना।

भ्रष्टाचार के खिलाफ हर व्यक्ति में गुस्से की लहर दौड़नी चाहिए।
ग़ुस्से की लहर दौड़ना, गुस्से की लहर दौड़ना, गुस्से से लाल होना

Become angry.

He angers easily.
anger, see red
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.