पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रहवासी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रहवासी   नाम

१. नाम / सजीव

अर्थ : एखाद्या ठिकाणी राहणारा किंवा निवास करणारा जीव.

उदाहरणे : जंगलतोडीमुळे जंगलातील निवासींची संख्या कमी होत आहे.

समानार्थी : निवासी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी जगह पर रहने या बसने वाला जीव।

जंगल के कटने से जंगल के निवासियों की संख्या घटती जा रही है।
अधिवासी, अवसायी, आवासी, निवासी, बाशिंदा, बाशिन्दा, रहवासी, वाशिन्दा, वासी

A plant or animal naturalized in a region.

Denizens of field and forest.
Denizens of the deep.
denizen
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.