पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रणवाद्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रणवाद्य   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लढाईत वाजवले जाणारे वाद्य.

उदाहरणे : रणटाळ, रणढोल व रणभेरी ही रणवाद्ये आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वाद्य जो युद्ध के समय बजाया जाता है।

युद्ध वाद्य सैनिकों में जोश भर देता है।
युद्ध वाद्य, रण वाद्य, समर वाद्य, सैन्य वाद्य

Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.

instrument, musical instrument
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.