अर्थ : युद्ध करण्याची नीति.
उदाहरणे :
शिवरायांच्या रणनीतिस पर्याय नाही.
समानार्थी : युद्धनीति
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Plan for conducting a battle.
battle planअर्थ : एखादे काम इत्यादी विशिष्ट पद्धतीने करण्याची नीति.
उदाहरणे :
आपली योजना यशस्वी होण्यासाठी त्याने रणनीति वापरली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी काम आदि को विशेष प्रकार से करने की नीति।
वह अपनी योजना को सफल करने के लिए रणनीति बना रहा है।