अर्थ : एकाच वंशात जन्मल्याने निर्माण होणारे आपापसातले नाते.
उदाहरणे :
मुलाबापाचे तर रक्ताचे नाते असते.
समानार्थी : रक्तसंबंध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह रिश्ता जो अपने ही बाप-दादा का संबंधी होने के कारण हो या एक ही वंश में उत्पन्न होने से बना रिश्ता।
बाप-बेटे में तो खून का रिश्ता होता है।