अर्थ : एखाद्या गोष्टीची क्रमवार नोंद.
उदाहरणे :
मी वाण्याला सामानाची यादी दिली
इतिहास म्हणजे घटनांची केवळ जंत्री नव्हे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विषय की मुख्य-मुख्य बातों की क्रमवार दी हुई सूचना।
उसने खरीदे गये सामानों की एक सूची बनाई।