पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील म्लेंच्छ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

म्लेंच्छ   नाम

अर्थ : परकीय किंवा यवन लोकांबद्दल सामान्यपणे योजावयाचा शब्द.

उदाहरणे : पूर्वी म्लेंच्छ याचा अर्थ संस्कृत नीट न बोलता येणारा असा होता.

समानार्थी : म्लेंच, म्लेच्छ, म्लेछ, यवन

२. नाम / समूह

अर्थ : हिंदूंच्या मते ज्यात वर्णाश्रम धर्म नाहीत अशी जात.

उदाहरणे : सत्यवती म्लेंच्छ ह्या वर्गाची होती.
आर्यांच्या आधी भारतात म्लेंच्छ वर्ग होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिन्दुओं के मतानुसार वह जाति जिसमें वर्णाश्रम धर्म न हो।

सत्यवती म्लेच्छ जाति की कन्या थी।
मलिक्ष, मलिच्छ, माल, म्लेच्छ, म्लेच्छ जाति

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : म्लेंच्छ जातीतील व्यक्ती.

उदाहरणे : हिंदू हे म्लेंच्छांना हीन समजत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

म्लेच्छ जाति का व्यक्ति।

हिन्दू म्लेच्छों को छोटा या हीन समझते थे।
मलिक्ष, मलिच्छ, म्लेच्छ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.