पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोहित करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोहित करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास आपल्याकडे आकर्षित करणे.

उदाहरणे : एका नवयुवतीच्या नखर्‍यांनी आम्हाला मोहित केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को अपनी ओर आकर्षित करना।

एक नवयौवना की अदाओं ने हमें लूट लिया।
मोहना, लूटना
२. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्‍या गोष्टीवर परिणाम होणे.

उदाहरणे : गायिकेच्या मधूर आवाजाने मला प्रभावित केले.

समानार्थी : छाप पाडणे, प्रभावित करणे, मंत्रमुग्ध करणे, लुब्ध करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि पर किसी वस्तु, क्रिया आदि का असर पड़ना।

गायिका की मधुर आवाज़ ने मुझे प्रभावित किया।
असर करना, असर डालना, छाना, छाप छोड़ना, प्रभाव डालना, प्रभावित करना, रंग जमाना, रंगना

Have an emotional or cognitive impact upon.

This child impressed me as unusually mature.
This behavior struck me as odd.
He was dumb-struck by the news.
Her comments struck a sour note.
affect, impress, move, strike
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याला मोहित करणे किंवा एखाद्यास मोह पडेल असे करणे.

उदाहरणे : राम ने आपल्या गोष्टींनी श्यामला मोहले.

समानार्थी : भुलावणे, मोहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को मोह में डालना।

राम ने अपनी बातों से श्याम को मोहा।
मोहना, मोहित करना, रिझाना, लुभाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.