अर्थ : वाटोळ्या आकाराचा, करड्या रंगाचा मसाल्याचा पदार्थ.
उदाहरणे :
मोहर्या तडतडल्या की हळद घाल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की छोटी सरसों के दाने।
यह राई का तेल है।Black or white seeds ground to make mustard pastes or powders.
mustard seedअर्थ : एक ते दोन मीटर लांबीची, वर्षायू, औषधी आणि जिच्या बियांचा फोडणीसाठी वापर केला जातो अशी वनस्पती.
उदाहरणे :
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of several cruciferous plants of the genus Brassica.
mustardअर्थ : एका प्रकारची तेल बी.
उदाहरणे :
उत्तर भारतातील जेवणात मोहरीचे तेल वापरतात.
समानार्थी : राई
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Black or white seeds ground to make mustard pastes or powders.
mustard seedअर्थ : शिक्का किंवा मोहर असलेला.
उदाहरणे :
अधिकार्याने मुद्रांकित कागदपत्रावर सही केली.
समानार्थी : मुद्रांकित, मोहरबंद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसपर मुद्रा या मोहर लगी हो।
अधिकारी ने लिपिक द्वारा मुद्रांकित कागज पर हस्ताक्षर किया।