सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खुले किवा मोकळे असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : घरातला मोकळेपणा मला खूपच भावतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
खुले होने की अवस्था या भाव।
Without obstructions to passage or view.
अर्थ : मुक्त किंवा मोकळा असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : स्वभावातील मुक्तपणा हा ठराविक मर्यादेपर्यंत चांगला असतो.
समानार्थी : मुक्तपणा, विमुक्तपणा
स्थापित करा