अर्थ : एक वर्णवृत्त.
उदाहरणे :
मेघविस्फूर्जिताच्या प्रत्येक चरणात क्रमाने यगण, मगण, नगण, सगण, ठगण, रगण आणि एक गुरू असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक वर्णवृत्त।
मेघविस्फूर्जिता के प्रत्येक चरण में क्रम से यगण, मगण, नगण, सगण, ठगण, रगण और एक गुरु होता है।