पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मृत्युपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्या पत्रात आपल्या मरणानंतर आपल्या शरीराची, संपत्तीची व कुटुंबीयांची व्यवस्था कशी लावावी हे लिहिलेले असते.

उदाहरणे : श्रीमती गांधीच्या मृत्युनंतर त्यांचे मृत्युपत्र आता प्रसिद्ध झाले आहे.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आपल्या संपत्तीची किंवा मालमत्तेची केलेली व्यवस्था.

उदाहरणे : माझ्या मृत्युपत्रात मी तुला काहीच दिले नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपनी सम्पत्ति के विभाग और प्रबंध आदि के संबंध में की हुई व्यवस्था।

मैंने अपने वसीयत में तुम्हें कुछ नहीं दिया है।
दिस्ता, वसीयत

A legal document declaring a person's wishes regarding the disposal of their property when they die.

testament, will
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.