पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुहूर्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुहूर्त   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया.

उदाहरणे : सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.

समानार्थी : आरंभ, ओनामा, नांदी, प्रारंभ, श्रीगणेशा, सुरवात, सुरुवात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई कार्य, बात आदि शुरू होने या करने की क्रिया।

नए कार्य के आरंभ में दीप जलाया जाता है।
अभ्युदय, आग़ाज़, आगाज, आगाज़, आरंभ, आरम्भ, इब्तदा, इब्तिदा, इब्तेदा, प्रयोग, प्रवर्तन, प्रारंभ, प्रारम्भ, बिस्मिल्लाह, शुरुआत, शुरुवात, शुरू, श्रीगणेश

The beginning of anything.

It was off to a good start.
start
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखादे काम करण्यासाठी निवडलेली वेळ.

उदाहरणे : माझ्या उत्कटतेला मुहूर्त नसतात आणि व्याकुळतेला शकुन !.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्दिष्ट क्षण या समय।

अभी लगन का मुहूर्त नहीं है।
जोग, महूरत, मुहूरत, मुहूर्त, योग, साअत, साइत, सायत
३. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : फलज्योतिषानुसार लग्न, उपनयन इत्यादी कार्यासाठी शुभ मानली जाणारी वेळ.

उदाहरणे : सकाळी दहाच्या मुहूर्तावर शिवबाला सईबाईने माळ घातली.

समानार्थी : शुभमुहूर्त, सुमुहूर्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फलित ज्योतिष के अनुसार निकाला हुआ वह समय जब कोई शुभ काम किया जाए।

विवाह का शुभ मुहूर्त आज शाम सात बजे से लेकर रात ग्यारह बजे तक है।
इष्ट-काल, इष्टकाल, बरसायत, मंगल बेला, महूरत, मुहूरत, मुहूर्त, शकुन, शगुन, शुभ काल, शुभ घड़ी, शुभ मुहूर्त, शुभ लगन, शुभ लग्न, शुभ-काल, शुभकाल, सगुन, साइत, सायत
४. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि
    नाम / भाग

अर्थ : दोन घटकांचा म्हणजे सुमारे अठ्ठेचाळीस मिनिटांचा कालावधी.

उदाहरणे : तो जाऊन दोन मुहूर्त उलटून गेले असतील.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिन-रात का तीसवाँ भाग।

वह प्रतिदिन ब्रह्म मुहूर्त में उठ जाता है।
महूरत, मुहूरत, मुहूर्त
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : एखाद्या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या सुरवातीला केलेला समारंभ.

उदाहरणे : ह्या चित्रपटाच्या मुहूर्तात खूप मोठ मोठे नट येत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समारोह जिसमें किसी नई फिल्म का चित्रांकन शुरू किया जाता है।

इस फिल्म के मुहूर्त में भाग लेने के लिए बड़े-बड़े अभिनेता आ रहे हैं।
मुहूर्त
६. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखादा विशिष्ट कालावधी.

उदाहरणे : दर वर्षी विजयादशमीच्या मुहुर्तावर इथे उत्सव साजरा करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई विशिष्ट समय।

यहाँ प्रतिवर्ष विजयादशमी के अवसर पर राम लीला का आयोजन होता है।
अवकाश, अवसर, औसर, मौक़ा, मौका

The time of a particular event.

On the occasion of his 60th birthday.
occasion
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.