पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुसळधार पाऊस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : मोठ्या धारेच्या स्वरूपात होणारा पाऊस.

उदाहरणे : दोन तासाच्या मुसळधार पावसाने पूर्ण शहर बुडाले.

समानार्थी : मुसळधार वृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत तेजी से मोटी धार में होने वाली वर्षा।

दो घंटे की मूसलाधार वर्षा से पूरा शहर डूब गया।
आसार, मूसलाधार बारिश, मूसलाधार वर्षा, मूसलाधार वृष्टि

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.