पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुसळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुसळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तांदूळ इत्यादी सडण्याकरिता गोल व लांब लाकूड घेऊन त्याच्या टोकाला वसवी किंवा मांडळ बसवून केलेले साधन.

उदाहरणे : उखळात भात घालून मुसळाने कांडले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह लंबा, मोटा डंडा जिससे ओखल में डाले हुए धान आदि को कूटते हैं।

माँ ओखल में मूसल से खली कूट रही है।
गाकील, तोषल, मुशल, मूसर, मूसल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.