पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुसंबे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुसंबे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : दहा, बारा फोडींचे, गर असलेले, गराला जाडसर साल चिकटून असलेले नारिंगीसारखे एक फळ.

उदाहरणे : मोसंब्याचा रस अशक्तपणा घालवतो.

समानार्थी : मोसंबे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीबू की जाति का एक मझोले आकार के पेड़ का फल जो रसदार होता है।

मोसम्मी संतरे की तरह का होता है।
मुसंबी, मुसंमी, मुसम्बी, मुसम्मी, मोसंबी, मोसंमी, मोसम्बी, मोसम्मी
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : पसरट फांद्या, काटेरी वा बिनकाटेरी, मोसंबे हे फळ ज्याला लागते तो वृक्ष.

उदाहरणे : मोसंब्याला साधारणतः चौथ्या वर्षापासून फळे येऊ लागतात.

समानार्थी : मोसंबे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीबू की जाति का एक मझोले आकार का पेड़ जिसके फल खाए जाते हैं।

मुसम्मी के फल संतरे की तरह होते हैं।
मुसंबी, मुसंमी, मुसम्बी, मुसम्मी, मोसंबी, मोसंमी, मोसम्बी, मोसम्मी

Lemon tree having fruit with a somewhat insipid sweetish pulp.

citrus limetta, sweet lemon, sweet lime
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.