पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुलूख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुलूख   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : विशिष्ट अशा मर्यादांनी निश्चित केलेला व ज्यात राहणार्‍या लोकांची भाषा, राहणीमान इत्यादी दुसर्‍या भागाच्या लोकांपेक्षा वेगळी असते असा देशाचा एक भाग.

उदाहरणे : प्रत्येक प्रदेशाच्या लोकांची राहणी वेगवेगळी असते

समानार्थी : प्रदेश, प्रांत, सुभा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी देश का वह विभाग जिसके निवासियों की शासन-पद्धति, भाषा, रहन-सहन, व्यवहार आदि औरों से भिन्न और स्वतंत्र हो।

स्वतंत्र भारत में अब उनतीस प्रदेश हो गए हैं।
जनपद, प्रदेश, प्रांत, प्रान्त, राज्य, सूबा
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : स्वतः राहतो तो देश.

उदाहरणे : अमेरिकेत दोन वर्ष घालवून श्याम स्वदेशी परतला.

समानार्थी : मातृभूमी, मायदेश, मायभूमी, स्वदेश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपना देश।

अमेरिका में दो साल बिताने के बाद श्याम स्वदेश लौटा।
घर, मातृभूमि, विश्वधाम, स्वदेश, स्वराष्ट्र

The country or state or city where you live.

Canadian tariffs enabled United States lumber companies to raise prices at home.
His home is New Jersey.
home
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : भूमीचा एक तुकडा.

उदाहरणे : ग्रामीण प्रदेशात अजूनदेखील वीज समस्या कायम आहे.

समानार्थी : इलाखा, क्षेत्र, पट्टा, प्रदेश, भाग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जमीन का एक भाग।

ग्रामीण क्षेत्रों में अभी भी बिजली की समस्या बनी हुई है।
इलाक़ा, इलाका, क्षेत्र, दयार, प्रदेश, प्रांत, प्रान्त, फील्ड, भूमि, माल

A large indefinite location on the surface of the Earth.

Penguins inhabit the polar regions.
region
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.