पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुमुक्षू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुमुक्षू   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मुक्ती इच्छिणारा.

उदाहरणे : मुमुक्षू साधकाने गुरूला शरण जायला हवे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुक्ति या मोक्ष पाने का इच्छुक।

मुमुक्षु महात्मा तपस्या में लीन हैं।
आत्मनिष्ठ, परमार्थी, मुमुक्षु, मुमुच्छु, मोक्ष इच्छुक, मोक्षेच्छुक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.