पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुद्गल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुद्गल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : व्यायामासाठी फिरविण्यास घेतात ती लाकडी जोडी.

उदाहरणे : पहिलवान मुदगल फिरवत होता

समानार्थी : मुदगल, मुद्गर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी का बना एक लंबोतरा, गोल और मूठ लगा साधन जिसका उपयोग व्यायाम के लिए होता है।

पहलवान मुगदर भाँज रहा है।
मुँगरा, मुंगरा, मुगदर, मुग्दर, मुदगर, मुद्गर

A bottle-shaped club used in exercises.

indian club
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पुराणांत वर्णिलेले एक धर्मात्मा ऋषी.

उदाहरणे : मुद्गल हे दुर्वासा ऋषींच्या समकालीन होते.

समानार्थी : मुद्गल ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराणों में वर्णित एक बहुत ही धर्मात्मा ऋषि।

मुद्गल दुर्वासा ऋषि के समकालीन थे।
मुद्गल, मुद्गल ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.