सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न.
उदाहरणे : तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली
समानार्थी : झगडा, झुंज, टक्कर, लढत, लढा, संघर्ष, सामना
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
विकट और विपरीत परिस्थितियों से निकलकर आगे बढ़ने के लिए होने वाला प्रयत्न या प्रयास।
An energetic attempt to achieve something.
स्थापित करा