पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुंडावळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुंडावळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जिचे पदर तोंडाच्या दोन्ही बाजूला लोंबतात अशी, फुले, मोती इत्यादींची वधूवरांच्या किंवा मुंज्या मुलाच्या कपाळावर बांधायची माळ.

उदाहरणे : मुंडावळ्या बांधून ती बोहल्यावर उभी राहिली.

समानार्थी : मंडावळ

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.