पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिळताजुळता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिळताजुळता   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / दिसणे

अर्थ : जवळपास सारखा.

उदाहरणे : मिळतेजुळते चेहरे नेहमी दिसत असतात.
आज मी रमेशशी मिळताजुळता चेहरा पाहिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लगभग समान।

मिलते-जुलते चेहरे अक्सर दिख जाते हैं।
मिलता जुलता, मिलता-जुलता

Having the same or similar characteristics.

All politicians are alike.
They looked utterly alike.
Friends are generally alike in background and taste.
alike, like, similar
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.