पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिळतजुळता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिळतजुळता   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / दिसणे

अर्थ : रंगरूपाने एकसारखा, एखाद्या वस्तूच्या अगदी हुबेबुब किंवा जुळणारा.

उदाहरणे : मला ह्या साडीवर मिळतीजुळता ब्लाऊज शिवायचा आहे.

समानार्थी : मिळता, मॅचिंग, मेळखाऊ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिलता-जुलता या रंग आदि के आधार पर एक सा।

हमें इस साड़ी का एक मैचिंग ब्लाउज भी चाहिए।
मैचिंग

Intentionally matched.

Curtains and walls were color coordinated.
co-ordinated, coordinated, matching
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.