सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डौल दाखवत वावरणे.
उदाहरणे : नवीन कपडे घालून ती गावभर मिरवली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अभिमानपूर्वक घूमना।
To walk with a lofty proud gait, often in an attempt to impress others.
अर्थ : थाटाने फिरवत नेणे.
उदाहरणे : लग्नात मुलाकडची मंडळी नाचून वरात काढतात.
समानार्थी : काढणे
स्थापित करा