पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माहेरवाशीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : माहेरी राहायला आलेली स्त्री.

उदाहरणे : मंगळागौरीला माहेरवाशीण झिम्मा घालत गाणी म्हणत होत्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मायके गई हुई स्त्री।

मंगलागौर के दिन मायके गई स्त्रियाँ झिम्मा खेलते हुए गाना गाती हैं।
पीहर गई स्त्री, पीहरवासिनी, मायके गई स्त्री, मैका गई स्त्री
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.