पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माशी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : घरात आढळणारा सपक्ष कीटक.

उदाहरणे : पावसाळ्यात फार माशा होतात.

समानार्थी : घरमाशी, मक्षिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक उड़ने वाला छोटा कीड़ा जो प्रायः सब जगह पाया जाता है तथा खाने-पीने की चीजों पर बैठकर उनमें संक्रामक रोगों के कीटाणु फैलाता है।

साफ-सफाई न होने के कारण पूरे घर में मक्खियाँ भिनभिना रही हैं।
मक्खी, मक्षिका, माखी, माछी

Common fly that frequents human habitations and spreads many diseases.

house fly, housefly, musca domestica
२. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : दोन पंख असलेला छोटा किटक.

उदाहरणे : शेणावर माशा भिणभिणत होत्या.

समानार्थी : मक्षिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो पंखों वाला उड़ने वाला छोटा कीट।

गोबर पर मक्खियाँ भिनभिना रही हैं।
मक्खी, मक्षिका

Two-winged insects characterized by active flight.

fly
३. नाम / भाग

अर्थ : बंदुकीच्या टोकावर असलेला उंचवट्यासारखा भाग ज्याच्या सहाय्याने नेम धरण्यात येतो.

उदाहरणे : शिपायाची नजर माशीवर केंद्रित आहे.

समानार्थी : मखी, मख्खी, मासकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंदूक के अगले भाग में वह उभरा हुआ अंश जिसकी सहायता से निशाना साधा जाता है।

सिपाही की दृष्टि मक्खी पर केन्द्रित है।
बंदूक की मक्खी, मक्खी

A sight used for aiming a gun.

gun-sight, gunsight
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.