पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मायावी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मायावी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : इंद्रजाल करून विविध रूपे धारण करणे, अदृष्य होणे आदी गोष्टी करणारा.

उदाहरणे : पुतनेचे मायावी रूप श्रीकृष्णाने ओळखून त्यास ठार केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो इन्द्रजाल करता या जानता हो।

लक्ष्मण ने मायावी मेघनाद को मारा था।
इंद्रजालिक, इंद्रजाली, इन्द्रजालिक, इन्द्रजाली, ऐंद्रजालिक, मायावी
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : भूल पाडणारा.

उदाहरणे : राक्षसाने मायावी शक्तीच्या साहाय्याने राजपुत्राला चकवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भुलावे में डालने वाला या माया संबंधी।

राक्षस ने मायावी शक्ति के सहारे राजपुत्र को अपने वश में कर लिया।
मायावी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.