पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माफी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माफी   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : ज्यामुळे मनुष्य इतरांनी दिलेला त्रास सहन करतो व त्यांना शिक्षा करण्याची वा प्रतिक्रियेची इच्छा करत नाही ती चित्तवृत्ती.

उदाहरणे : न्यायालयात आरोपी क्षमेची याचना करू लागला

समानार्थी : क्षमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चित्त की वह वृत्ति जिससे मनुष्य दूसरे द्वारा पहुँचाया हुआ कष्ट सह लेता है और उसके प्रतिकार या दंड की इच्छा नहीं करता।

क्षमा वीरों का आभूषण है।
अफ़ू, अफू, क्षमा, तितिक्षा, निष्कृति, मर्षण, माफ़ी, माफी, मुआफ़ी

Compassionate feelings that support a willingness to forgive.

forgiveness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.