अर्थ : ज्याचा स्वीकार केला गेला आहे असा.
उदाहरणे :
ही योजना सरकारद्वारा स्वीकृत आहे.
समानार्थी : -मान्य, मान्यताप्राप्त, स्वीकृत
अर्थ : मानण्यास योग्य असा.
उदाहरणे :
ह्या गोष्टी मान्य असतील तेव्हा तर एखादा विश्वास करेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Worthy of acceptance or satisfactory.
Acceptable levels of radiation.