अर्थ : माघार न घेणारा.
उदाहरणे :
माघार न घेणार्या स्त्रियांचा पुरुषार्थ सिद्ध होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कामातून मागे न हटणारा.
उदाहरणे :
माघार न घेणार्या व्यक्तींना यश अवश्य मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :