पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मागे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मागे   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : पाठीच्या बाजूस.

उदाहरणे : तो माझ्या मागे उभा होता.

समानार्थी : माघे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पीछे की ओर या पीठ की ओर।

उसने पीछे मुड़कर देखा।
चोर धीरे-धीरे पीछे जाने लगा।
अर्वाक, पश्चतः, पाछे, पीछू, पीछे, पृष्ठतः

At or to or toward the back or rear.

He moved back.
Tripped when he stepped backward.
She looked rearward out the window of the car.
back, backward, backwards, rearward, rearwards
२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : मागच्या काळात वा होऊन गेलेल्या काळात.

उदाहरणे : भूतकाळात घडलेल्या घटना आठवून तो रडत बसतो.

समानार्थी : पूर्वी, भूतकाळात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीते हुए समय में।

पहले घटी घटनाओं को यादकर वह रोने लगता है।
पहले, भूत में
३. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : मागे होऊन गेलेल्या काळात.

उदाहरणे : पूर्वी व्यवहारात कापडी पिशव्या जास्त वापरात होत्या

समानार्थी : पूर्वी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत पुराने समय में या पूर्व काल में।

पहले भारत विश्व शिक्षा का केन्द्र था।
पहले

In the past.

Long ago.
Sixty years ago my grandfather came to the U.S..
ago
४. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : वेळ, अंतर इत्यादीत मागे.

उदाहरणे : तो अभ्यासात खूप मागे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बदतर स्थिति में।

हम विकास में अमरीका से काफी पीछे हैं।
पीछू, पीछे

In or into an inferior position.

Fell behind in his studies.
Their business was lagging behind in the competition for customers.
behind
५. क्रियाविशेषण / कारणदर्शक

अर्थ : च्या संदर्भात (कार्य इत्यादीस शेवट देण्याच्या).

उदाहरणे : ह्या हत्येच्या मागे कोणाचा हात असू शकतो?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

के संदर्भ में (कार्य आदि को अंजाम देने के)।

इस हत्या के पीछे किसका हाथ हो सकता है।
पीछू, पीछे
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.