पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माकड हाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माकड हाड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : पाठीच्या कण्याच्या शेवटी असलेले गुदद्वाराचे हाड.

उदाहरणे : माकड हाडाला मार लागला असता माणसाला जास्त वेळ उभे राहता येत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनुष्य और पूँछविहीन कपियों के मेरुदंड में एकदम नीचे की हड्डी।

दुमची मनुष्य के दोनों नितंबों के बीच में पाई जाती है।
अनुत्रिक, दुमची

The end of the vertebral column in humans and tailless apes.

coccyx, tail bone
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.