अर्थ : खूप मोठे युद्ध.
उदाहरणे :
दहशतवादाविरुद्ध महायुद्धाची आवश्यकता आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत बड़ा युद्ध।
आतंकवाद के खिलाफ़ एक महायुद्ध की आवश्यकता है।अर्थ : जगातील मोठ्या राष्ट्रांचे वा त्यांच्या गटांचे एकमेकांशी होणारे मोठे युद्ध.
उदाहरणे :
दुसरे महायुद्ध 1929 ते 1945 इतके दीर्घकाळ चालले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह युद्ध जो विश्व स्तर पर होता है या जिसमें विश्व के लगभग सभी देश भाग लेते हैं।
द्वितीय विश्व-युद्ध में जापान के दो शहर नागासाकी तथा हिरोशिमा पूरी तरह से नष्ट हो गए।A war in which the major nations of the world are involved.
world war