पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महसूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महसूल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कर,जकात इत्यादींच्या रूपाने राजा वा शासनाला मिळणारे उत्पन्न.

उदाहरणे : नव्या करामुळे राज्याच्या महसुलात चांगलीच भर पडणार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कर, शुल्क आदि के रूप में राजा या सरकार को होने वाली आय।

कुछ राजा राजस्व से प्रजा के हित का काम करते थे।
महसूल, माल, राजस्व, रेवन्यू, रेवेन्यू

Government income due to taxation.

revenue, tax income, tax revenue, taxation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.