सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे.
उदाहरणे : आजच्या शिक्षणपद्धतीत विज्ञान विषयाला प्राधान्य आहे.
समानार्थी : प्राधान्य, वर्चस्व
अर्थ : एखाद्या गोष्टीची अपेक्षित श्रेष्ठता.
उदाहरणे : आता शिक्षणाचे महत्त्व त्याच्या लक्षात आले.
समानार्थी : किंमत, महती, महत्ता, महात्मता, मातब्बरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह तत्व जिससे किसी वस्तु की आपेक्षिक श्रेष्ठता, उपयोगिता या आदर घटता या बढ़ता हो।
The high value or worth of something.
स्थापित करा