पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मर्मदृष्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखाद्या गंभीर विषयाचा गाभा समजण्यासाठी व्यक्तीकडे असलेली क्षमता.

उदाहरणे : मर्मदृष्टीमुळे माणसाला योग्य वागण्याची समज येते

समानार्थी : समज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The clear (and often sudden) understanding of a complex situation.

brainstorm, brainwave, insight
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.