पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मरीआई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मरीआई   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : जिच्या कोपामुळे महामारी येते असे समजले जाते ती एक ग्रामदेवता.

उदाहरणे : पोतराज हे मरीआईचे उपासक असतात.

समानार्थी : कडकलक्ष्मी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र की एक ग्रामदेवी।

पोतराज मरीआई का उपासक है।
कडकलक्ष्मी, मरीआई
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.