सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुराणांत उल्लेखलेला एक शिल्पकार राक्षस.
उदाहरणे : मयासुराने पांडवांना मयसभा बांधून दिली
समानार्थी : मय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पुराणों में उल्लिखित एक दानव जो बहुत बड़ा शिल्पी था।
स्थापित करा