पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मफलर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मफलर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चार सहा बोटे रुंद व तीन हात लांब विणलेले गळ्याभोवती किंवा डोक्यावर बांधावयाचे लोकरीचे वस्त्र.

उदाहरणे : आजोबांनी नवीन गळपट्टा घेतला

समानार्थी : गळपट्टा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कान, गले, और सिर को गर्म रखने के लिए इन पर लपेटा जाने वाला एक ऊनी कपड़ा।

राखी ने एक सुन्दर लाल मफ़लर बुना है।
गलबंदनी, गुलूबंद, मफलर, मफ़लर

A scarf worn around the neck.

muffler
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.