अर्थ : एखादी वस्तू, स्थान इत्यादींच्या मधोमध स्थित असलेला.
उदाहरणे :
भारताच्या मध्यवर्ती भागात खूप पाऊस पडतो आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Being neither at the beginning nor at the end in a series.
Adolescence is an awkward in-between age.