पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मध्यप्रवाह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नदी इत्यादीच्या प्रवाहाचा मध्यभाग.

उदाहरणे : अचनाक वादळ आल्यामुळे आमची बोट मध्यप्रवाहात अडकली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नदी आदि के मध्यभाग की धारा।

अचानक तूफ़ान आने के कारण नाव मँझधार में डूब गई।
मँझधार, मंझधार, मझधार

The middle of a stream.

midstream
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.