पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मधुमेही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मधुमेही   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याला मधुमेह झाला आहे असा.

उदाहरणे : डॉक्टरांकडे मधुमेही रुग्णांची गर्दी आहे.

समानार्थी : डायबेटीक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे मधुमेह रोग हुआ हो।

डाक्टर के पास मधुमेही रोगियों की भीड़ लगी हुई है।
डायबिटीक, मधुमेही

Suffering from diabetes.

diabetic
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.