पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मत्स्यकन्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : ज्याच्या शरीराचा अर्धा भाग स्त्रीचा व अर्धा भाग माशाचा असतो असा एक समुद्री कल्पित जीव.

उदाहरणे : मुले आजीला मस्त्यकन्येची गोष्ट सांगण्यास आग्रह करत होती.

समानार्थी : जलपरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक समुद्री कल्पित जीव जिसका आधा भाग औरत का और आधा भाग मछली का होता है।

बच्चे नानी से जलपरी की कहानी सुनाने का आग्रह कर रहे थे।
जल-परी, जलकन्या, जलपरी, मत्स्यकन्या, मत्स्यनारी, मत्स्यांगना

Half woman and half fish. Lives in the sea.

mermaid
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.