अर्थ : सूर्य मकरराशित प्रवेश करतो त्या दिवशी साजरा केला जाणारा सण.
उदाहरणे :
मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटतात
समानार्थी : पर्व, मकरसंक्रांती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सूर्य के मकर राशि में प्रवेश करने की क्रिया।
मकर संक्रांति के दिन लोग खिचड़ी खाते हैं तथा दान आदि करते हैं।