पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंथन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंथन   नाम

अर्थ : एखाद्या विषयावरील चर्चा, वादविवाद इत्यादी.

उदाहरणे : शालेय सुधारणांसंदर्भात वृत्तपत्रात बरेच मंथन चालले आहे

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : घुसळण्याची क्रिया.

उदाहरणे : साईच्या दह्याचे मंथन करून लोणी काढतात.

समानार्थी : घुसळण, घुसळप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : सखोल तपास.

उदाहरणे : या प्रश्नावर खूप विचारांचे मंथन केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गहरी छान-बीन।

गीता, वेदों तथा पुराणों के मंथन से प्राप्त सार है।
अवगाहन, मंथन, मन्थन

The work of inquiring into something thoroughly and systematically.

investigating, investigation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.