पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंडी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : मंडी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र मंडी शहरात आहे.

समानार्थी : मंडी जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के हिमाचल प्रदेश प्रांत का एक जिला।

मंडी जिले का मुख्यालय मंडी शहर में है।
मंडी, मंडी ज़िला, मंडी जिला, मण्डी, मण्डी ज़िला, मण्डी जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर.

उदाहरणे : मंडी शहराची अधिकतर जनता हिंदू आहे आणि इथे बरेचसे प्रसिद्ध मंदिर आहेत.

समानार्थी : मंडी शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के हिमाचल प्रदेश प्रांत का एक शहर।

मंडी की अधिकतर जनता हिन्दू है और यहाँ बहुत से प्रसिद्ध मंदिर हैं।
मंडी, मंडी शहर, मण्डी, मण्डी शहर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.