पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंगळ्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंगळ्या   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याच्या जन्मकुंडलीतील चौथ्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानी मंगळ आहे असा.

उदाहरणे : ते आपल्या मंगळी मुलीकरिता मंगळ्या मुलगा पाहत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी जन्मकुंडली के चौथे, आठवें या बारहवें स्थान में मंगल ग्रह हो।

वे अपनी मंगली लड़की के विवाह के लिए मंगला लड़का ढूँढ रहे हैं।
मंगला
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.