अर्थ : ज्याने भोगले आहे अथवा भोगणारा.
उदाहरणे :
आजकाल रेल्वे आरक्षण मिळणे किती कठीण आहे हे फक्त भोगणारा व्यक्तीच जाणू शकतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having experience. Having knowledge or skill from observation or participation.
experienced, experientअर्थ : पंचेद्रियांना आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये रस घेणारा.
उदाहरणे :
रसिक माणूस जेव्हा असंयमित होतो तेव्हा तो रोगी होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विषय आदि का भोग करने वाला या भोग में लगा हुआ।
भोगी व्यक्ति जब असंयमित हो जाता है तो वह रोगी हो जाता है।